Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

मंगलमय वातावरणात पार पडला गणहोम, अथर्वशीर्ष आणि महाप्रसाद वितरण कार्यक्रम

  विमल फौंडेशनच्यावतीने न्यू गुड्सशेड रोड येथील विमल प्राईड-विमल कॉम्लेक्स सभागृहात संपन्न झाला उपक्रम बेळगाव : न्यू गुड्सशेड रोड, शास्त्रीनगर – बेळगाव येथील विमल कॉम्लेक्स- विमल प्राईड संकुल सभागृहात सालाबाद प्रमाणे यावर्षीही गणहोम, अथर्वशीर्ष पठण आणि महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष …

Read More »

रोटरी इ क्लबच्यावतीने शिक्षकांचा नेशन बिल्डर्स पुरस्काराने सन्मान

बेळगाव : रोटरी इ क्लब बेळगावने आज दि.13 सप्टेंबर रोजी महिला विद्यालय मराठी शाळेच्या सभागृहात नेशन बिल्डर्स पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. प्रांतपालांचे सहाय्यक व माजी अध्यक्ष रो. अनंत नाडगौडा यांच्या हस्ते सरकारी शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. श्रीमती सुनीता जाधव, श्रीमती सुधाताई पाटील, श्री. सुभाष भातकांडे, श्री. श्रीशैल कामत …

Read More »

सीमावर्ती भागात अतिरिक्त जलाशय बांधण्याचा प्रस्ताव

  बेळगाव : चंदगड तालुक्याचे आमदार राजेश पाटील आणि बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांची महत्वपूर्ण बैठक बेळगाव सर्किट हाऊस येथे नुकतीच पार पडली. या बैठकीत सीमेलगत असणाऱ्या तिलारी जलाशयाजवळ अतिरिक्त जलाशय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या जलाशय निर्मितीमुळे सीमावर्तीय भागातील शेतकऱ्यांसह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे. या …

Read More »