बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेची विद्यार्थिनी समीक्षा बाळकृष्ण भोसले हिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कॅम्प येथील सेंट अँथनी शाळेच्या सभागृहात सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत समीक्षा भोसले हिने प्रथम क्रमांक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे, आता तिची आगामी होणाऱ्या …
Read More »Recent Posts
गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून पर्यावरणस्नेही विसर्जन करावे : डॉ. सविता देगीनाळ
संजीवीनी फौंडेशनच्या इकोफ्रेंडली गणरायाचे विसर्जन बेळगाव : सरकारने पीओपी विरोधी कायदे करून काही उपयोग होताना दिसत नसून कायदे फक्त कागदावरच असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे त्यामुळे आत्ता नागरिकांनीच आपली मानसिकता बदलून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे मत संजीवीनी फौंडेशनच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी व्यक्त केले. …
Read More »बेळगावात मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न : व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद
बेळगाव : बेळगावात एका मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना रामदेव हॉटेलच्या मागे घडल्याचे उघडकीस आले आहे. नेहरू नगर येथील रहिवासी इस्माईल मुजावर या ७ वर्षीय मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेळगावमधील नेहरू नगर परिसरातील हॉटेल रामदेवच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta