Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

मार्कंडेय नदीचे पावित्र्य राखण्याचे आवाहन

  बेळगाव : कंग्राळी खुर्द गावच्या पंचक्रोशीतून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीमध्ये व नदीच्या परिसरात केरकचरा तसेच गणेशोत्सव काळात पूजेचे साहित्य व गणेश विसर्जन दिवशी नदीत किंवा आजूबाजूच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे पूजेचे साहित्य (हार, केळीची झाडे, डेकोरेशनचे साहित्य) नदीत न टाकता तिथं उभा असलेल्या गाडीत किंवा ट्रॉलीत टाकून सहकार्य करावे. अन्यथा कडक …

Read More »

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : अजित पवार गटाच्या २५ उमेदवारांची नावे अंतिम?

  मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने २५ उमेदवार अंतिम केली असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीतील २५ उमेदवारांची नावे ठरली आहे. अजित पवार बारमातीमधूनच लढणार असल्याचे ठरल्याचे सुत्रांनी सांगितले. महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. पण त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसने आपले २५ उमेदवार ठरवले आहेत. राष्ट्रवादीच्या अंतर्गत …

Read More »

अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

  नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी (दि. १३ सप्टेंबर) निर्णय दिला. दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहाराच्या सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणात केजरीवाल यांना १० लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. यामुळे केजरीवालांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. …

Read More »