Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

मलप्रभा नदीत आढळून आला अनोळखी मृतदेह!

  खानापूर : खानापूर येथील मलप्रभा नदी घाटा नजीक एका अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यामध्ये तरंगताना आढळून आहे.  प्रथमदर्शनी सदर मृतदेह पुरुष व्यक्तीचा असल्यासारखे दिसत आहे. परंतु मृतदेहाकडे जास्त निरीक्षण करून पाहिल्यानंतर सदर मृतदेहाच्या हातात बांगड्या‌ दिसत आहेत. व अंगावर चॉकलेटी रंगाचा ब्लाऊज व साडी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मृतदेह …

Read More »

साठे मराठी प्रबोधिनीच्या स्पर्धांचा निकाल जाहीर

  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांच्यातर्फे 18 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात आलेल्या मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा व कै द. रा. किल्लेकर सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेचे परीक्षण श्री. एस. एन. गावडे, श्री. पी. आर. पाटील व श्री. …

Read More »

केजीबी स्पोर्ट्स क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

  बेळगाव : केजीबी स्पोर्ट्स कंग्राळ गल्ली आयोजित 45 वी श्री गणेश ट्रॉफीचे उद्घाटन प्रायोजक श्री. सुहास पाटील, शरद पाटील व प्रतीक पाटील एसपी कार ॲक्सेसरीजचे संचालक व कंग्राळी गल्लीचे पंच मंडळ श्री. मालोजीराव अष्टेकर, श्री. शंकर बडवानाचे, श्री. बाबुराव कुट्रे, आयोजक पंकज पाटील, विनायक निळकंठ्याचे, सुशांत शिंदे, अनिल पाटील, …

Read More »