Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

‘मुडा’त आणखी एक घोटाळा उघडकीस

  एकाच दिवसात ८४८ भूखंड नोंद केल्याचा आरोप बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) मध्ये आणखी एक घोटाळा उघडकीस आला असून, मुडाचे माजी अध्यक्ष एच. व्ही. राजीव यांनी आयुक्तांची परवानगी न घेता एकाच दिवसात शेकडो भूखंडांची खाते नोंदणी केल्याचे कागदपत्रांवरून उघड झाले आहे. मुडा मधील पर्यायी जमीन वाटपाच्या कथित …

Read More »

स्फूर्ती सव्वाशेरीला रोटरी क्लब ऑफ नॉर्थतर्फे “ब्रेव्हरी ऑवॉर्ड’चा सन्मान

  बेळगाव : काँग्रेस रोडवर पहिल्या रेल्वे फाटकानजिक रेल्वेखाली आत्महत्या करण्यास गेलेल्या महिला व दोन मुलांचा जीव वाचवणाऱ्या स्फूर्ती विश्वनाथ सव्वाशेरी हिला रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थतर्फे “ब्रेव्हरी ऑवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. बालिका आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या स्फूर्तीला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थचे अध्यक्ष अरुण …

Read More »

…अखेर बेळगाव मार्गे वंदे भारत धावणार!

  बेळगाव : गेल्या अनेक महिन्यांपासून बेळगावकरांच्या प्रतीक्षेत असलेली वंदे भारत रेल्वे लवकरच बेळगाव मार्गे धावणार आहे. पुणे-हुबळी मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी रेल्वेने सुरू प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे बेळगावच्या नागरिकांना आता वंदे भारतने जलदगतीने पुण्याला पोहोचता येणार आहे. पुणे- बेंगळुरू रेल्वे मार्गावरील विद्युतकरणाची चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली …

Read More »