डॉ. विलोल जोशी; सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना मोफत विमान प्रवास तिकीट निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांनी ध्येय ठेवून शिक्षण घेतले तर ते नक्कीच यशस्वी होतात. आपल्यातील सामर्थ्य ओळखून प्रामाणिकपणे कष्ट केलल्या ध्येय गाठू शकतो. आयुष्यात उत्तुंग भरारी घेऊन आपले गाव, पालक व शिक्षकांचे नाव उज्वल करावे, असे आवाहन बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे …
Read More »Recent Posts
बेळगाव महानगरपालिकेवर लोकायुक्त विभागाचा छापा
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागावर लोकायुक्तांनी आज छापा टाकला असून लोकायुक्त विभागाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत. महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात जन्म-मृत्यू दाखला देण्यास विलंब तसेच सरकारी शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जाते. जन्म- मृत्यू दाखले घेण्यासाठी नागरिक सकाळपासून रांगा लावून उभे असतात. मात्र तांत्रिक अडचणीमुळे लोकांना तासानतास ताटकळत उभे …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे व्याख्यान व गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी व राज्य मराठी संस्था मुंबई यांच्यातर्फे गुरुवार दिनांक 30 मे रोजी ‘मातृभाषेतून शिक्षणाची गरज’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव मधील तज्ञ शिक्षक व निवृत्त मुख्याध्यापक श्री. प्रतापसिंह चव्हाण हे या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. सद्यस्थितीत मराठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta