बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येत्या रविवार दि. 26 मे 2024 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर, गोवावेस येथे बोलवण्यात आली आहे. सदर बैठकीमध्ये 1986 साली कन्नड सक्तीच्या आंदोलनाप्रसंगी कर्नाटक सरकारने करवलेल्या बेकायदेशीर गोळीबारात सीमाभागातील 9 समिती कार्यकर्ते हुतात्मा झाले होते. त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी 1 …
Read More »Recent Posts
झुंजवाड (के एन) येथे विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने एकाचा जागीच मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यातील झुंजवाड (के एन) येथे पत्र्याच्या शेडला विद्युतभारित तारेचा स्पर्श झाल्याने निवाऱ्याखाली थांबलेल्या एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत मृत्युमुखी पावलेल्या युवकाचे नाव मोहन (दीपक) नारायण पाटील (वय 38) रा. झुंजवाड के. एन. असे आहे. याबाबत मिळालेली माहिती की, झुंजवाड के एन येथे श्री. …
Read More »ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 14 जून 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्य संकुलात अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नाट्यरसिकांमध्ये या सोहळ्याची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta