Saturday , July 27 2024
Breaking News

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवारी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येत्या रविवार दि. 26 मे 2024 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर, गोवावेस येथे बोलवण्यात आली आहे.

सदर बैठकीमध्ये 1986 साली कन्नड सक्तीच्या आंदोलनाप्रसंगी कर्नाटक सरकारने करवलेल्या बेकायदेशीर गोळीबारात सीमाभागातील 9 समिती कार्यकर्ते हुतात्मा झाले होते. त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी 1 जून 2024 रोजी हिंडलगा येथे होणाऱ्या कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यात येणार आहे. तेंव्हा या बैठकीला आजी-माजी लोकप्रतिनिधी, समिती कार्यकर्ते आणि महिलांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व सचिव एम. जी. पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *