छत्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे. आम्ही येत्या चार जून रोजी उपोषणाला बसणार आहोत, असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. येत्या चार जून रोजी जरांगे नारायण गडावर सभा घेणार आहेत. त्यानंतर चार जून रोजी ते उपोषणाला बसणार आहेत. …
Read More »Recent Posts
१ जुलैपासून टीम इंडियाला नवीन कोच मिळणार; बीसीसीआयने अर्ज मागविले
मुंबई : पुढील महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या टी २० वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियाला नवीन कोच मिळणार आहे. यासाठी बीसीसीआयने तयारी सुरु केली असून सोमवारी नवीन प्रशिक्षकपदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. राहुल द्रविड सध्या भारतीय संघाचा कोच आहे. त्याचा कार्यकाळ वाढविण्यात आला होता. तो देखील इच्छुक असेल तर अर्ज करू शकणार …
Read More »माजी मंत्री, आमदार एच. डी. रेवण्णा यांना सशर्त जामीन
केआर नगरला जाण्यास मज्जाव बंगळूर : अपहरण प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना विशेष लोक न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. पुरावे नष्ट करू नये, परदेशात, केआरनगरसह गुप्त ठिकाणी जाऊ नये या अटींसह पाच लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायमूर्ती संतोष गजानन भट यांनी जामीन मंजूर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta