भोंगीर (तेलंगणा) : लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत आल्यास आम्ही मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द करुन अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि ओबीसी (ओबीसी) समाजाच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवू, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते गुरुवारी तेलंगणातील भोंगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. …
Read More »Recent Posts
बंगळुरूचा पंजाबवर ६० धावांनी मोठा विजय
आयपीएल २०२४ च्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सपाठोपाठ पंजाब किंग्ज संघाचं आव्हान संपुष्टात आलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाबवर ६० धावांनी खणखणीत विजय मिळवला. या विजयासह बंगळुरूने प्लेऑफ्स अर्थात बाद फेरीच्या आशा जिवंत राखल्या आहेत. मात्र, पंजाबसाठी प्लेऑफचा रस्ता बंद झाला आहे. विराट कोहलीची ९२ धावांची खेळी बंगळुरूच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. …
Read More »मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळातर्फे तिथीनुसार उत्साहात शिवजयंती साजरी
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळातर्फे परंपरेनुसार तिथीप्रमाणे आज गुरुवार दिनांक 9 मे रोजी अभूतपूर्व उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा जय जयकारात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. आज सकाळी विविध गडकिल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतींचे धर्मवीर छत्रपती संभाजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta