Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

अथणी येथे मुस्लिम दाम्पत्यावर भाजप नेत्याचा हल्ला

  बेळगाव : अथणी तालुक्यातील अनंतपूर गावात चिक्कोडी लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान भाजपच्या स्थानिक नेत्याने एका मुस्लिम दाम्पत्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मतदानादरम्यान झालेल्या गदारोळात एका मुस्लिम जोडप्याला मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून भाजपचे नेते बाबासाहेब दोंडीराम शिंदे यांनी या दाम्पत्याला मतदान केंद्रातून खेचून आणून त्यांच्याच दूध डेअरीत …

Read More »

कोव्हिशिल्ड लशीच्या साईड इफेक्टसची जोरदार चर्चा; जगभरातून लशीचा साठा परत मागवणार

  मुंबई : कोरोना साथीच्या काळात भारतीयांसाठी वरदान ठरलेल्या कोव्हिशिल्ड लशीबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरु आहे. कोरोना काळात ज्यांनी कोव्हिशिल्ड लस टोचून घेतली आहे, त्यांच्यापैकी काहीजणांना त्याचे दुष्परिणाम जाणवत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे ही लस घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यावर तर याचा दुष्परिणाम झाला नाही ना, अशी …

Read More »

दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज

  दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा २० धावांनी पराभव करत मोठा विजय आपल्या नावे केला आहे. राजस्थानकडून संजू सॅमसनने ८६ धावांच्या खेळीसह संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण संजू झेलबाद झाल्याने सामना पुन्हा दिल्लीच्या बाजूने गेला. संजूला बाद देण्याचा निर्णय हा वादग्रस्त असल्याचे म्हटले जात आहे. संजूला शुभम दुबेनेही मोठे …

Read More »