नवी दिल्ली : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ५०वा सामना हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आले होते. ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने भुवनेश्वर कुमारच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सवर एका धावेने शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने नितीश रेड्डी आणि ट्रॅव्हिस …
Read More »Recent Posts
अश्लील चित्रफीत प्रकरण; प्रज्वलविरुध्द लुकआउट नोटीस जारी
वेळ देण्याची विनंती एसआयटीने फेटाळली बंगळूर : हसन सेक्स स्कँडलची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) विद्यमान जेडी(एस) खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली आहे. मंगळवारी हजर राहण्याच्या नोटीसनंतर पिता-पुत्र दोघेही एसआयटीसमोर हजर न राहिल्याने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, प्रज्वलच्या वकीलांनी केलेली सात दिवसाची वेळ देण्याची …
Read More »सामूहिक बलात्कारी प्रज्वलला जर्मनीला जाण्यास मोदींची मदत : राहुल गांधी
पंतप्रधानाना महिलांची माफी मागण्याचे आवाहन बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हासन खासदार आणि धजदचे उमेदवार प्रज्वल रेवण्णा हे ‘सामुहिक बलात्कारी’ असल्याचे माहीत असूनही त्यांचा प्रचार केला, असा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींनी देशातील महिलांची माफी मागावी, अशी मागणी केली. गुरुवारी शिमोगा शहरातील निवडणूक प्रचार सभेत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta