बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर यांच्या घरावर अज्ञातांनी रात्री 12.00 वाजता भ्याड हल्ला करत सचिन केळवेकर यांच्यासह त्याच्या परिवाराच्या सदस्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली असून यामध्ये सचिन केळवेकर आणि सुंदर केळवेकर हे जबर जखमी झाले आहेत. निवडणुकीचे वातावरण असताना राजकीय वैमनस्यातून हल्ला …
Read More »Recent Posts
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बेळगावात आगमन
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शनिवारी रात्री बेळगावात आगमन झाले. जगदीश शेट्टर आणि अण्णासाहेब जोल्ले यांच्यावतीने प्रचारासाठी आलेल्या नरेंद्र मोदी यांचे सांबरा विमानतळावर स्वागत करण्यात आले. नंतर मोदी सांबरा विमानतळावरून काकतीजवळ अण्णासाहेब जोल्ले यांच्या मालकीच्या आयटीसी वेलकम हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. पहिल्यांदाच बेळगावात मुक्कामी असलेल्या …
Read More »अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा मुंबईवर १० धावांनी विजय
नवी दिल्ली : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ४३ वा सामना अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. ज्यामध्ये दिल्लीने मुंबईवर १० धावांनी मात करत यंदाच्या हंगामातील पाचवा विजय मिळवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने जेक फ्रेझर मॅकगर्कच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta