नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ८८ लोकसभा मतदारसंघात आज शांततेत मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यात त्रिपुरात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी मतदान झाल्याचं बघायला मिळालं. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, त्रिपुरात सर्वाधिक ७७.५३ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर उत्तर प्रदेशात सर्वात कमी म्हणजेच …
Read More »Recent Posts
कर्नाटकातील १४ मतदारसंघात सरासरी ७० टक्के मतदान
बंगळूरात मतदारात निरुत्साह; किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत बंगळूर : देशाचे भवितव्य ठरविणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील १४ मतदारसंघ आज मतदान सरासरी ७० टक्के मतदान झाले. कांही किरकोळ घटना वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. मंड्या आणि दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघात जास्त मतदान झाले, तर बंगळुर मध्य लोकसभा मतदारसंघात कमी …
Read More »निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते रस्त्यावर, सर्वत्र मोठा पाठिंबा
खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असून तालुक्याच्या विविध गावात प्रचारासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. सरदेसाई यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी लोकोळी, तोपिनकट्टी आदी भागामध्ये प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदारांच्या घरोघरी जाऊन समितीचे कार्य आणि मराठी भाषा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta