खानापुर : खानापुर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले आहे. प्रारंभी खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना सरदेसाई यांनी मराठी भाषिकांचे हक्क अबाधित राखणे हे सरकारचे …
Read More »Recent Posts
संजीवीनी फौंडेशनच्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
बेळगाव : संजीवीनी फौंडेशनच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उचगाव ग्रामपंचायतीचे जेष्ठ सदस्य एल डी चौगुले आणि पत्रकार अशोक चौगुले तसेच सीईओ मदन बामणे उपस्थित होते. प्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत लक्ष्मी झेंडे यांनी केले. त्यानंतर …
Read More »प्रियांका जारकीहोळींना मताधिक्य देणार
सहकाररत्न उत्तम पाटील : राष्ट्रवादीचा काँग्रेसला पाठिंबा निपाणी (वार्ता) : राष्ट्रवादी काँग्रेस हा इंडिया आघाडीतील घटक आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवून प्रचाराची धुरा राबविण्यात येणार आहे. तसेच निपाणीसह सातही मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना मताधिक्य देण्यात येणार असल्याचे सहकाररत्न …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta