बेळगाव : म. ए. समितीच्यावतीने महादेव पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रचाराला जोरदार सुरूवात करण्यात आली आहे. शनिवारी गांधीनगर, दुर्गामाता रोड परिसरामध्ये प्रचार केला. यावेळी मतदारांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. म. ए. समितीतर्फे उचगाव, येळ्ळूर यासह इतर गावांमध्ये देखील …
Read More »Recent Posts
डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना सारदहोळे, शिराळी, मावळी भागातून पाठिंबा
कुमठा : “ना खाऊंगा ना खाने दुंगा” म्हणत पंतप्रधान मोदींनी गरीब लोकांना रस्त्यावर आणलं. निवडणुका बॉण्डद्वारे पैसा मिळवून मोठा भ्रष्टाचार केला आहे. दिलेला शब्द पाळणारी काँग्रेस आणि खते बियाणांवर जीएसटी लावून शेतकऱ्यांना जेरीस आणणारे भाजप सरकार यांच्यापैकी आपले भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित आहे याचा विचार जनता नक्कीच करेल. आजपर्यंत …
Read More »अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, चार राऊंड फायर झाल्याची माहिती
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट निवासनाबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार सलमान खानच्या वांद्रे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta