मुल्लानपूर : आयपीएलच्या १७व्या हंगामातील २७ वा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुल्लानपूर येथे खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जवर ३ विकेट्सनी निसटता विजय मिळवला. पंजाब किंग्जने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १४७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने शिमरॉन हेटमायरच्या शानदार खेळीच्या …
Read More »Recent Posts
आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर दगडफेक, जगनमोहन रेड्डी जखमी
अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या दगडफेकीत जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जगनमोहन रेड्डी शनिवारी विजयवाडा येथील सिंहनगर परिसरात प्रचार करत होते. यावेळी गर्दीतील अज्ञात व्यक्तीने भिरकावलेल्या दगडाने जगनमोहन रेड्डी यांच्या डोक्याचा वेध घेतला. दगड लागल्याने जगनमोहन रेड्डी यांच्या डाव्या डोळ्याला …
Read More »पंतप्रधान मोदी उद्या म्हैसूर-मंगळूरमध्ये प्रचार दौऱ्यावर
बंगळूर : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. १४) निवडणूक प्रचारासाठी येत असून ते म्हैसूर आणि मंगळूरमध्ये भाजपचा प्रचार करणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या दुपारी ४ वाजता म्हैसूरमध्ये पोहोचतील आणि म्हैसूरच्या महाराजा कॉलेज मैदानावर भाजपच्या विजयसंकल्प महामेळाव्यात सहभागी होतील आणि भाजपचा प्रचार करतील. म्हैसूरमध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta