चिक्कोडी : चिक्कोडी येथे पोलिसांची धडक कारवाई करून तब्बल सोळा लाखांची रक्कम जप्त केली आहे. रात्री उशिरा चिक्कोडी बसस्थानकावर पोलिसांच्या तपासणीत ही रक्कम सापडली. लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर आचारसंहिताही लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस सक्रिय झाले आहेत. तसेच चिक्कोडी येथे पोलिसांनी धडक कारवाई केली, रात्री उशिरा चिक्कोडी …
Read More »Recent Posts
कारवार लोकसभा निवडणूक नियोजनासाठी खानापूर तालुका समितीची उद्या बैठक
खानापूर : कारवार लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी दुपारी दोन वाजता शिवस्मारक येथील व्ही. वाय. चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात नियोजन ठरविले जाणार आहे. त्यामुळे बैठकीला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, …
Read More »मराठा समाजाने एकजूट दाखवून डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना विजयी करावे
खानापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक प्रदेश काँग्रेसने राज्यातील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी कंबर कसलेली दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक जागेची योग्य ती आखणी करून उमेदवार निश्चित केला आहे. जेणेकरून जास्तीत जास्त जागा जिंकता येतील. कर्नाटकात विशेषतः लिंगायत आणि वक्कलिंग समाजाच्या नेत्यांना प्रतिनिधित्व मिळत आले आहे. दक्षिण कर्नाटकात वक्कलिंग समाजाचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta