Sunday , September 20 2026
Breaking News

कारवार लोकसभा निवडणूक नियोजनासाठी खानापूर तालुका समितीची उद्या बैठक

Spread the love

 

खानापूर : कारवार लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी दुपारी दोन वाजता शिवस्मारक येथील व्ही. वाय. चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात नियोजन ठरविले जाणार आहे. त्यामुळे बैठकीला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *