बंगळूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेले उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना लोकायुक्तांनी दणका दिला असून बेकायदेशीर मालमत्ता मिळवल्याप्रकरणी बुधवारी नोटीस बजावली आहे. बेकायदेशीर संपत्ती मिळवल्याप्रकरणी राज्य सरकारने सीबीआयचा तपास रद्द केला आणि लोकायुक्त चौकशीचे आदेश दिले. नंतर लोकायुक्तमध्ये डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. आता या प्रकरणाशी …
Read More »Recent Posts
राशिद खानच्या खेळीच्या जोरावर ३ विकेट्सनी नोंदवला शानदार विजय
जयपूर : आयपीएलच्या १७व्या हंगामातील २४ वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियम येथे खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आले होते. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या विजयरथाला रोखत गुजरात टायटन्सने ३ विकेट्सनी शानदार विजय नोंदवला. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना पराग सॅमसनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातला …
Read More »राज्याचा बारावीचा निकाल विक्रमी ८१.१५ टक्के
राज्यात दक्षिण कन्नड प्रथम तर गदग अंतिम स्थानावर; बेळगाव २७ व्या, चिक्कोडी १५ व्या स्थानावर बंगळूर : मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षा-१ चा निकाल जाहीर झाला असून, यंदाचा निकाल विक्रमी ८१.१५ टक्के लागला आहे. परीक्षेत नेहमीप्रमाणे यंदाही मुलांपेक्षा मुलीनीच बाजी मारली आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागाचा निकाल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta