नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयू स्टुडंट युनियन) चार वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत डाव्या विद्यार्थी संघटनांच्या संयुक्त आघाडीने संघ-भाजपशी सलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव करत दबदबा कायम राखला. डाव्या विद्यार्थी संघटनांच्या विजयानंतर रविवारी रात्री ‘जेएनयू’मध्ये जल्लोषाचे वातावरण होते. ‘जय भीम’, ‘लाल सलाम’च्या घोषणांनी विद्यापीठ दणाणून …
Read More »Recent Posts
महाविकास आघाडीची ‘मातोश्री’वर निर्णायक बैठक, जागावाटपावर तोडगा निघणार?
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी ही बैठक होणार असून तिला राष्ट्रवादी (पवार गट) पक्षाचे प्रमुख शरद पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आज महाविकास आघाडीची …
Read More »गुजरातचा मुंबईवर दणदणीत विजय; पहिल्याच सामन्यात ६ धावांनी उडवला धुव्वा
अहमदाबाद : गुजरातच्या संघाने अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सवर ६ धावांनी शानदार विजय नोंदवला. ६ चेंडूत १९ धावांची मुंबईला गरज असताना उमेश यादवला गोलंदाजी सोपवण्यात आली. पहिल्या चेंडूवर पांड्याने षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. पण पुढच्या दोन चेंडूवर पांड्या आणि चावलाला बाद केल्याने गुजरात संघाने दणदणीत विजय नोंदवला. या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta