बेळगाव : कर्नाटक सरकारने कन्नड सक्तीचा बडगा तीव्र केला आहे. महानगरपालिका प्रशासन मराठी भाषिक व्यापाऱ्यांना लक्ष बनवून जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. मात्र विजयनगर येथील एका युवा व्यापाऱ्याने राज्य घटनेने दिलेल्या कायद्याच्या चौकटीत राहून प्रशासनाला फलक काढण्यास विरोध दर्शविल्यामुळे या तरुणाच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे. विजयनगर येथे एक युवक …
Read More »Recent Posts
काँग्रेसकडून 43 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 43 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसच्या आजच्या यादीत आसाम, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तराखंड, दीव-दमण आणि राजस्थानच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये जालौर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे चिरंजीव वैभव गेहलोत …
Read More »युवकांनी निष्ठेने काम करून प्रगतीची झेप घ्यावी
बिपिन चिरमोरे; ‘मराठा संस्कृती संवर्धन’चा वर्धापनदिन उत्साहात बेळगाव : काम ही एक सेवाच असते. सेवा भावनेतून सातत्याने व प्रामाणिकपणे कार्य केल्यास कोणत्याही क्षेत्रात प्रगती साधने कठीण नाही. यासाठी मराठा समाजातील युवकांनी निष्ठेने काम करून सर्वांगीण क्षेत्रात प्रगतीची झेप घेतली पाहिजे, असे विचार पुणे येथील स्टॉफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta