बेळगाव : राज्यातील काँग्रेस सरकारच्या कुप्रशासनाचा निषेध करण्यासाठी प्रदेश भाजप युवा मोर्चाच्या वतीने बेळगावात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. काँग्रेसचे खासदार डी. के. सुरेश यांच्या देशाच्या फाळणीच्या वक्तव्याचा आणि विधानसौधमधील पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणांचा निषेध करत, भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी भाजप युवा मोर्चातर्फे शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. ही रॅली …
Read More »Recent Posts
पंडित नेहरू हायस्कूलची माजी विद्यार्थीनी ठरली चांदीच्या गद्याची मानकरी
बेळगाव : “मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव” यांच्यावतीने झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये पंडित नेहरू हायस्कूलची माजी विद्यार्थीनी कुमारी ऋतुजा रावळ हिने 52 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवून ती चांदीच्या गद्याची मानकरी ठरली. ती आता 11वीला असून गोमटेश विद्यापीठात शिक्षण घेत आहे. या विद्यार्थिनीला विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री. विजयराव नंदीहळ्ळी, …
Read More »श्रीक्षेत्र वैजनाथ देवरवाडी येथे 8 मार्च रोजी महाशिवरात्री
शिनोळी : देवरवाडी येथील श्रीक्षेत्र वैजनाथ देवालय हे प्राचीन, पुरातन काळातील मंदिर असून यादव काळात हेमाडपंथीय कलाकुसरीत साकारलेले देवस्थान आहे. बेळगाव सीमाभागातील तसेच महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवालयात लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्ष चतुर्दशीला म्हणजेच 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री असून 7 मार्च …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta