बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना, बेळगावच्या नूतन अध्यक्षपदी सुधीर हनुमंतराव बिर्जे यांची तर सेक्रेटरीपदी ज्योतिबा कृष्णा हुंदरे यांची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच कुस्ती ठेकेदार बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत उपरोक्त निवड करण्यात आली सदर बैठकीत नूतन …
Read More »Recent Posts
भरधाव ट्रकने बकऱ्यांना चिरडले!
बेळगाव : हलगा गावा जवळील राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव ट्रकने रस्त्यावरून चालत जाणाऱ्या बकऱ्यांना चिरडले. यामध्ये अंदाजे सतरा बकरी ठार झाल्याने धनगरांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार रामा पुजेरी (रा.अंबलजारी तालुका चिकोडी) हा मेंढपालक आपली मेंढरं घेऊन राष्ट्रीय …
Read More »कॅपिटल वन एसएसएलसी व्याख्यानमालेची सांगता
बेळगाव : कॅपिटल वन संस्थेतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या एसएसएलसी व्याख्यान मालेचा सांगता समारंभ ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात नुकताच पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शिवाजी हंडे तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. मय्याप्पा पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta