बेळगाव : सरकारने राणी चन्नम्मा यांचे लिंगैक्य स्थान, जन्मस्थान आणि संस्थानाचा गांभीर्याने विचार करून ही तिन्ही ठिकाणे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना कुडलसंगम पंचमसाली पीठाचे जगद्गुरु बसव जय मृत्युंजय स्वामीजी यांनी केली. पंचमसाली पीठाचे जगद्गुरू बसव जय मृत्युंजय स्वामीजी यांनी वीरराणी कित्तुरु चन्नम्मा यांच्या 195 व्या स्मृतिदिनानिमित्त …
Read More »Recent Posts
चंपाई सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
बहुमत सिद्ध करण्यासाठी 10 दिवसांचा वेळ झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने झारखंडचे हेमंत सोरेन यांनी अटक केली. त्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी चंपई सोरेन यांना …
Read More »करंबेळकर दाम्पत्याकडून अंमझरी अंगणवाडीसाठी सव्वा गुंठे जमीन दान
निपाणी (वार्ता) : अंमलझरी येथील रहिवासी सध्या सांगली येथे वास्तव्यास असलेले गोपाळ करंबेळकर व मंगल अरविंद करंबळेकर दाम्पत्यांनी गावातील मुलांच्या शाळेच्या जागेची अडचण पाहून अंगणवाडी शाळेसाठी स्वइच्छेने सव्वा गुंठे जागा देणगी स्वरूपात दिली. लहान मुलांच्या भविष्यासाठी दान करून याची प्रत सीडीपीओ राममूर्ती यांच्याकडेसुपूर्द केली. यावेळी राममूर्ती म्हणाले, दानत्वाची पद्धत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta