Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

  मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच अशोक सरफा यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तसेच चित्रपटसृष्टीत त्यांनी विशेष ओळख देखील निर्माण केली. आता अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं …

Read More »

पाणीदार आमदार अनिल बाबर यांचे आकस्मित निधन

  सांगली : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मित निधन झालेय. वयाच्या 74 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनिल बाबर विश्वासू आमदार होते. बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती. शिवसेनामध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर …

Read More »

घटस्फोटित पत्नी व प्रियकराचा नराधमाकडून खून

  अथणी : लग्नाच्या काही दिवसांनी पत्नीला घटस्फोट दिलेल्या पत्नीचा व तीच्या प्रियकराचा एका नराधमाने खून केला. सदर घटना अथणी तालुक्यात घडली आहे. ही घटना अथणी तालुक्यातील कोकतनूर येथील यल्लम्मवाडी सावलगी रोडजवळ घडली आहे. येथील याशीन (21) आणि हीना (19) यांची हत्या करण्यात आली. तौफिक (28) असे खून करणाऱ्या आरोपीचे …

Read More »