निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोड वरील अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे आयोध्या मधील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापणी सोहळ्या निमित्त श्रीराम यांच्या जीवनावरील नृत्य विविध ठिकाणी सादर करण्यात आले. मुलांना सामाजिक बांधीलकीची जाणीव करून देण्यासह त्यांच्यावर धार्मिक संस्कार करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी राम जन्म, अहिल्या …
Read More »Recent Posts
श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त निपाणीत हळदी -कुंकू कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित येथील विठ्ठलराव सावंत नगरातील सखी महिला मंडळातर्फे हळदी -कुंकू कार्यक्रम पार पडला. येथील समाधी मठातील प्राणालिंग स्वामी यांचे हस्ते श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन, राजकुमार सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रणव सावंत यांनी स्वागत केले. यावेळी प्राणलिंग स्वामींनी …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून क्रीडा शिक्षिका वेटलिफ्टर पूजा संताजी यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. थोर स्वातंत्र्य सेनानी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस. हा जन्मदिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून ही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta