Monday , September 21 2026
Breaking News

श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त निपाणीत हळदी -कुंकू कार्यक्रम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित येथील विठ्ठलराव सावंत नगरातील सखी महिला मंडळातर्फे हळदी -कुंकू कार्यक्रम पार पडला.
येथील समाधी मठातील प्राणालिंग स्वामी यांचे हस्ते श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन, राजकुमार सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रणव सावंत यांनी स्वागत केले. यावेळी प्राणलिंग स्वामींनी मार्गदर्शन केले. महिलांनी आयुर्वेदिक राम मंदिराची प्रतिकृती रांगोळीतून रेखाटली होती.
कार्यक्रमास अनिता सावंत, मंगल भाटले, निकिता सावंत, वर्षा भाटले, बन्सी भाटले, मैथिली भाटले, संध्या चौगुले, स्नेहा कुंभार, डॉ.प्रतिभा पाटील, वीना वनशेट्टी, भारती खांडके, राणी उपाध्ये, सुमन पवार, कलावती माळी, सुनिता शिंदे, प्रतिभा भाटले, अनिता भाटले, कल्पना साळवे, अश्विनी निर्मळे, स्वाती निर्मळे, उज्वला निर्मळे, सुरेखा देसाई, ज्योती कदम, अनुपमा कुरबेट्टी, सुरेखा साळवे, ज्योत्स्ना साळवे, सुविधा साळवे, अश्विनी कदम यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *