रावसाहेब पाटील, उत्तम पाटील यांचा सत्कार : शरद पवार यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मंगळवारी (ता.१६) निपाणीत येत आहेत. त्यांच्या हस्ते सहकाररत्न रावसाहेब पाटील व सहकाररत्न उत्तम पाटील यांचा नागरी सत्कार तसेच तालुक्यातील उत्तम पाटील गटाचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार व कार्यकर्ता …
Read More »Recent Posts
छत्रपती संभाजी राजे चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उद्या
बेळगाव : छत्रपती शंभूराजांचा 343 वा राज्याभिषेक सोहळा येत्या मंगळवारी 16 जानेवारीला 2024 रोजी साकाळी 6 वाजता बेळगाव येथील छत्रपती संभाजी राजे चौकात होणार असून, तो माजी आमदार अनिल बेनके हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्याला तमाम शिवशंभू भक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री छत्रपती संभाजी महाराज सुशोभीकरण …
Read More »‘महात्मा बसवेश्वर’च्या कुर्ली शाखेतर्फे सत्कार समारंभ
निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या कुर्ली शाखेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाखेचे अध्यक्ष विनायक तेली होते. शाखेचे संचालक कुमार माळी यांनी प्रास्ताविक केले. शाखा संचालक प्रदिप बुधाळे यांची कागल येथील सर पिराजिराव प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta