बेळगाव : बेळगावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि भाजप नेत्या सोनाली सरनोबत यांच्या नियती फाऊंडेशनतर्फे नर्सिंग कॉलेजची गुणवंत विद्यार्थिनी कांचन पाटील हिला दहा हजार रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. डॉ. सोनाली सरनोबत, डॉ. समीर सरनोबत यांच्यासह कांचन हीचे पालक यावेळी उपस्थित होते. कांचन ही डॉ. रवी पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंग …
Read More »Recent Posts
मतिमंद मुलीवर बापाकडून अत्याचार; बेळगावात आणखी एक घृणास्पद कृत्य
बेळगाव : मतिमंद मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बेळगावातील बेळवट्टी गावात ही घटना घडली असून बापाने केलेल्या या कृत्यामुळे सदर मुलगी गरोदर झाली आणि तीने एका मुलाला जन्म दिला आहे. आई गमावलेल्या मानसिक आजारी मुलीवर बापाकडून घरात सतत अत्याचार होत होता. सदर मतिमंद तरुणी गरोदर राहिल्यानंतर स्थानिकांना संशय …
Read More »विवाह सोहळ्यातील लाखांचा ऐवज लंपास करणारा चोरटा अटकेत
बेळगाव : विवाह सोहळ्यास आलेल्या महिलेची सोन्याची दागिने व पैसे असा 3 लाख 51 हजार रुपयांचा ऐवज असलेली व्हॅनिटी बॅग लंपास करणाऱ्या चोरट्याला माळमारुती पोलिसांनी शिताफीने पकडून त्याच्याकडील चोरीचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव इम्तियाज मोहम्मदगौस हुबळीवाले (वय 63, रा. वीरभद्रनगर बेळगाव) असे आहे. याबाबतची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta