राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन बंगळूर : राज्याच्या जिल्हा आणि तालुका पंचायत मतदारसंघाची पुनर्रचना आणि आरक्षण प्रक्रिया महिनाभरात पूर्ण केली जाईल, असे आश्वासन सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयाला दिले. त्यामुळे येत्या महिनाभरात निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. मतदारसंघांची पुनर्रचना आणि आरक्षण निश्चित करण्याचा अधिकार निवडणुक आयोगाकडून परत घेतल्याच्या कारवाईला …
Read More »Recent Posts
एसडीपीआयच्या वतीने बेळगावात केंद्र सरकारचा निषेध
बेळगाव : संसदेतील तब्बल 141 खासदारांनी केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवल्याच्या रागातून त्यांचे निलंबन करणे ही लोकशाहीची हत्या आणि लोकप्रतिनिधींची मुस्कटदाबी असल्याचा आरोप करत सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बेळगावात आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या घटनाविरोधी कृत्याच्या निषेधार्थ एसडीपीआय सदस्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी …
Read More »नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमेनची बेळगावात निदर्शने
बेळगाव : शाळा-कॉलेजची मुले, ज्येष्ठांसाठी जादा बसेस सोडण्याची मागणी करत भारतीय महिला महासंघातर्फे बेळगावात आज निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारने महिलांच्या सबलीकरणासाठी स्त्रीशक्ती योजनेंतर्गत राज्यभरात मोफत बसप्रवासाची योजना सुरु केली ही चांगली बाब आहे. मात्र यामुळे मुलांना शाळा-कॉलेजच्या वेळेत बस उपलब्ध होत नसल्याने त्यांची तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta