बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत (इस्कॉन)च्या वतीने आयोजित करण्यात आलेली श्रीकृष्ण यात्रा महोत्सव 10 व 11 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न होत आहे. 10 फेब्रुवारी दुपारी एक वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून यात्रेस प्रारंभ होईल. शहराच्या विविध भागात फिरून सायंकाळी साडेसहा वाजता रथयात्रा इस्कॉनच्या पटांगणावर पोहोचेल. तेथे विविध कार्यक्रमांचे …
Read More »Recent Posts
सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह 49 खासदार निलंबित
नवी दिल्ली : लोकसभेच्या खासदारांच्या निलंबनाचं सत्र आजही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या निलंबनावरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं. अशातच आजही आणखी 49 खासदारांचं निलंबन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आलं आहे. आज निलंबित झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे निलंबित करण्यात आलं आहे. …
Read More »आदर्श मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचा विजय
बेळगाव : सहकार क्षेत्रातील विश्वासार्ह संस्था म्हणून नावाजलेल्या अनगोळ रोड येथील दि. आदर्श मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीच्या रविवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाने सर्वच्या सर्व पंधराही जागा जिंकून प्रचंड विजय मिळवला. सामान्य गटाच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आप्पासाहेब लक्ष्मण गुरव 606, अमरनाथ कृष्णा फगरे 530, अवधूत मुकुंद परब 523, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta