बंगळूर : अत्यंत सुरक्षित असलेल्या राजभवनात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याने काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. शहरातील ६० हून अधिक खासगी शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल संदेश पाठवून चिंता निर्माण करणाऱ्या घटनेनंतर आज राजभवनात बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्याने पोलिसांची झोप उडाली होती. रात्री साडे अकराच्या सुमारास एका अज्ञात …
Read More »Recent Posts
चांगल्या समाजासाठी धर्म, मानवता तत्त्वामध्ये एकोपा आवश्यक : राज्यपाल गहलोत
बेळगाव : चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी धर्म आणि मानवतावादी तत्वांदरम्यान सुसंवाद एकोपा आवश्यक असल्याचे मत राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी व्यक्त केले. शहरातील सिद्धसेन रिसर्च फाउंडेशन येथे आज मंगळवारी आयोजित 1008 व्या भगवान श्री महावीर यांचा 2550 व्या निर्वाण महोत्सव, पूज्य आचार्यनाथ श्री 108 बाहुबली मुनी महाराज यांची 92 वी जयंती …
Read More »गणेश दूध संकलन केंद्रामध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचा शुभारंभ
उचगाव : बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील बेळगुंदी फाट्यानजिक असलेल्या गणेश दूध संकलन केंद्र व गणेश मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रोजेक्टर बसविणारे हे बेळगाव तालुक्यातील एकमेव केंद्र असल्याचा दावा या केंद्रप्रमुखांनी केला आहे. या सांडपाणी शुद्धीकरण यंत्रसामग्रीचा शुभारंभ नुकताच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या दूध संकलन केंद्रामध्ये दुधापासून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta