संमेलनाध्यक्ष पदी डॉ. सुभाष आठल्ये निपाणी (वार्ता) : कुर्ली (ता.निपाणी) येथील एच जे सी सी फौंडेशन पुरस्कृत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीतर्फे ९ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन रविवारी (ता.१७) आयोजित करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील ज्येष्ठ पर्यावरण डॉ. सुभाष आठल्ये हे या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. …
Read More »Recent Posts
निपाणीला स्वतंत्र रहदारी पोलिस कार्यालय करा
माजी आमदार काकासाहेब पाटील : गृहमंत्री जी. परमेश्वर यांची घेतली भेट निपाणी (वार्ता) : निपाणी शहराला यापूर्वीच तालुक्याचा दर्जा मिळाला आहे. शहरात तालुका पातळीवरील अनेक कार्यालय असल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची वर्दळ वाढली आहे. याशिवाय शहर आणि उपनगराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून वाहनांची संख्याही वाढत चालली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर …
Read More »जिल्हा मागणीसाठी चिकोडीकर रस्त्यावर!
मानवी साखळी करुन निदर्शने; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करुन स्वतंत्र चिकोडी जिल्ह्याची घोषणा करण्याच्या मागणीसाठी चिकोडीत भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. अथणी जिल्ह्याची मागणी योग्य नसून पूर्वीपासून मागणी असलेल्या चिकोडी जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. चिकोडी संपादना स्वामींच्या नेतृत्वाखाली जिल्हा आंदोलन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta