नवी दिल्ली : पैसे घेऊन प्रश्न विचारल्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात संसदेच्या एथिक्स कमिटीने मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ‘पैसे घेऊन प्रश्न’ …
Read More »Recent Posts
समिती कार्यकर्त्यांनी माफीचे साक्षीदार बनू नये : प्रकाश मरगाळे
बेळगाव : कर्नाटक प्रशासनाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारल्यामुळे समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक ४ डिसेंबर रोजी शिनोळी येथे रास्तारोको करण्यात आला होता. रास्तारोको केल्यामुळे चंदगड पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे कोल्हापूर पोलिस प्रशासनाने मागे घ्यावेत असे निवेदन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या …
Read More »नागपूर अपूर्व विज्ञान मेळाव्यात शेवाळे, नदाफ यांच्या गौरव
निपाणी (वार्ता) : नागपूर महापालिका आणि असोसिएशन फॉर रिसर्च ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अपूर्व विज्ञान मेळाव्यासाठी कर्नाटक प्रतिनिधी म्हणून डी. एस. शेवाळे व एस. एम. नदाफ यांना आमंत्रित करण्यात आले होते. पाच दिवस चाललेल्या विज्ञान मेळाव्यामध्ये देशभरातील विविध राज्यातील शिक्षकांना आमंत्रित केले होते. या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta