बंगळूर : विश्व विख्यात दसरा महोत्सवात २०१२ ते २०१९ पर्यंत जंबोसवारीत सोनेरी अंबारी वाहून नेणारा प्रसिद्ध अर्जुन (हत्ती), सोमवारी हसन जिल्ह्यातील सकलेशपूर तालुक्यातील यासलूर येथे बचाव मोहिमेदरम्यान जंगली हत्तीशी लढल्यानंतर मरण पावला. ६३ वर्षीय अर्जुनने २२ वर्षे म्हैसूर दसऱ्यात भाग घेतला होता. वन्यजीव विभागाचे उप वनसंरक्षक सौरभ कुमार यांनी …
Read More »Recent Posts
कावळेवाडी राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न
कावळेवाडी… राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी हभप शिवाजी जाधव होते प्रमुख अतिथी म्हणून मोहन मोरे, रिता बेळगावकर, उदयकुमार देशपांडे, डॉ. मिलिंद हलगेकर, गोपाळराव देशपांडे, प्रा. रुपेश पाटील, जावेद शेख, निलेश पारकर, सुरेश अष्टगी, बळीराम पाटील, …
Read More »शेतकऱ्यांना सात तास थ्री फेज वीज पुरवठा
विधानपरिषदेत वीज टंचाईवरील प्रश्नाला उत्तर बंगळूर : दुष्काळात होरपळत असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना सात तास थ्री फेज वीज पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत, असे मंत्री प्रियांक खर्गे यांनी सांगितले. सोमवारपासून बेळगावात सुरू झालेल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानपरिषदेत भाजपचे सदस्य चलवादी नारायणस्वामी यांच्या प्रश्नाला ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta