खानापूर : आज वाल्मिकी जयंती. या जयंतीचे औचित्यसाधून हबनहट्टी येथील वाल्मिकी मंदिराच्या उद्घाटनासाठी खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर या आज सकाळी ११.३० वाजता हबनहट्टी येथे उपस्थित रहाणार असून डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्याहस्ते मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. डॉ. निंबाळकर या आमदार असताना या मंदिरासाठी …
Read More »Recent Posts
भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घातल्याबद्दल सत्ताधारी नगरसेवकांकडून प्रशासनाचा निषेध
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या महसूल उपआयुक्तांविरुद्ध परिषदेच्या सभेत ठराव पास होऊनही, त्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली न झाल्याने आज बेळगाव महानगरपालिकेच्या मुख्यालयात नगरसेवकांनी धरणे आंदोलन केले. बेळगाव महानगरपालिकेचे महसूल उपआयुक्त यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी असतानाही, त्यांच्या विरोधात परिषदेच्या सभेत ठराव मंजूर झाला. तरीही त्यांची बदली झाली नाही आणि ते अजूनही सेवेत …
Read More »पत्नीने पतीच्या अंगावर चक्क उकळते तेलच ओतले; मच्छे येथील घटना
मच्छे (ता. बेळगाव) : सतत सुरु असलेल्या घरगुती वादातून संतापलेल्या पत्नीने पतीच्या अंगावर चक्क उकळते तेल ओतल्याची धक्कादायक घटना रामनगर (मच्छे) येथे सोमवारी घडली आहे. या घटनेत पती सुभाष पाटील (वय 55) हे गंभीर भाजल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी वैशाली पाटील स्वयंपाक करत असताना किरकोळ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta