Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

पंतप्रधान मोदी उद्या बंगळूरात; एचएएलच्या कार्यक्रमात सहभाग

  बंगळूर : एचएएलतर्फे आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता. २५) बंगळुरला येणार आहेत. नवी दिल्लीहून विशेष विमानाने ते सकाळी ९.१५ वाजता एचएएल विमानतळावर पोहोचतील आणि संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होतील. मोदी दुपारी १२.१५ पर्यंत बंगळुरमध्ये मुक्काम करतील आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाग घेण्यासाठी हैदराबादला …

Read More »

बेळगुंदीतील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह विहिरीत सापडला

  बेळगाव : बेळगुंदी येथील मंगळवारपासून बेपत्ता असलेल्या गिल्बर्ट डायस (56) यांचा मृत्यदेह विहिरीत तरंगताना आज शेतकर्‍यांच्या निदर्शनास आला. याबाबतची माहिती पोलिसाना देण्यात आली. गावाजवळील शेतातील विहिरीत मृत्यदेह सापडल्याने त्यांनी आत्महत्या केली आहे. पोलिसांनी गुरुवारी दुपारी 12.30 च्या सुमारास मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने बुधवारी वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात …

Read More »

रमेश जारकीहोळी यांनी घेतली विजयेंद्र यांची भेट

  बेंगलोर : बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांची कर्नाटक प्रदेश भाजप अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पक्षातील मतभेद पुन्हा एकदा उफाळून आल्याचे पाहायला मिळत होते. विजयेंद्र यांच्या प्रदेशाध्यक्षपद निवडीवरून बसवराज पाटील यतनाळ आणि रमेश जारकीहोळी नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी रमेश जारकीहोळी यांनी विजयेंद्र …

Read More »