सभापती बसवराज होरट्टी; चार डिसेंबरपासून अधिवेशन बंगळूर : बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटक भागाच्या समस्यांवर चर्चेसाठी दोन दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत, असे विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आम्ही सहा …
Read More »Recent Posts
जातीय जनगणनेची मूळ प्रत गायब
मागासवर्गीय आयोगाच्या कार्यकाळात वाढ; पुनर्सर्वेक्षणाचा विचार बंगळूर : मागासवर्गीय आयोगाने जात जनगणना अहवाल दोन-तीन दिवसांत सादर करणे अपेक्षित असतानाच जात जनगणनेच्या अहवालाची मूळ हस्त लिखित प्रतच गहाळ झाल्याने यावरून वाद निर्माण झाला आहे. या संदर्भात मागासवर्गीय स्थायी आयोगाचे अध्यक्ष के. जयप्रकाश हेगडे यांनी पाच ऑक्टोबर २०२१ रोजी सरकारला लिहिलेले …
Read More »महालक्ष्मी सोसायटीच्या नुतन इमारतीचे बेळवट्टीत उद्घाटन
बेळगाव : बेळवट्टी-बाकनूर (ता. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीतर्फे बांधण्यात आलेल्या नूतन कार्यालयाच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष बी. बी. देसाई अध्यक्षस्थानी होते. निवृत्त शिक्षक वाय. पी. नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संचालक आर. बी. देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. त्यानंतर बी. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta