कमिटी पदाधिकारी, मानकऱ्यांची उपस्थिती : फकीरांना बिदागीचे वितरण निपाणी (वार्ता) : सर्वधर्मियांच्या ऐक्याचे प्रतिक श्री संत बाबामहाराज चव्हाण प्रस्थापित दर्गा महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब ऊरूसानिमीत्त विविध ठिकांणाहून दर्गाह मंडपात दाखल झालेल्या मानाच्या फकिरांची रवानगी रविवारी (ता.२९) परंपरेप्रमाणे चव्हाण वारसांच्या हस्ते भंडारखान्याचे साहित्य सुपूर्द करून करण्यात आली. यावेळी …
Read More »Recent Posts
माजी मंत्री सचिन अहिर व उपनेते अरुण दुधवाडकर यांचे बेळगाव शिवसेनेच्या वतीने स्वागत
बेळगाव : माजी मंत्री सचिन अहिर व उपनेते अरुण दुधवाडकर यांचे बेळगावात शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी मंत्री तथा आमदार सचिन अहिर व अरुण दुधवाडकर यांचे रविवारी दुपारी सांबरा विमानतळावर जल्लोषी स्वागत करण्यात आले. बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. …
Read More »ध्वजस्तंभ लावताना विजेचा धक्का; तरुणाचा मृत्यू
बेळगाव : बेळगावात सध्या राज्योत्सवाची जोरदार तयारी सुरू असतानाच एक अतिशय धक्कादायक घटना घडली. ध्वजस्तंभ लावताना एका तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. बैलहोंगल तालुक्यातील वकुंड गावातील बसस्थानकासमोर ध्वजस्तंभ लावत असताना ही दुर्घटना घडली. राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू होती. ध्वज लावत असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा जागीच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta