बेळगाव : बेळगाव मधील नागरिकांची दीर्घकाळची मागणी असलेल्या शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते झाले. बेळगाव मधील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात निर्माण झालेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय, गृह वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वस्तीगृहाचे कोनशिला, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या शहर बस स्थानकाचे उद्घाटन आणि राणी चन्नम्मा विद्यापीठांतर्गत निर्माण होणाऱ्या इमारत …
Read More »Recent Posts
बोरगाव शर्यतीत संतोष हवले यांची घोडागाडी प्रथम
शरद जंगटे फाउंडेशनतर्फे आयोजन; इचलकरंजीची घोडागाडी द्वितीय निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील नगरसेवक आणि हाल शुगरचे संचालक शरद जंगटे फाउंडेशनतर्फे दसरा सणानिमित्त विविध शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. जनरल घोडा-गाडी शर्यतीमध्ये बोरगाव येथील संतोष हवले यांच्या गाडीने प्रथम क्रमांक मिळवून ५ हजार १ रुपयांचे बक्षीस पटकावले. नगरसेवक शरद जंगटे, …
Read More »निपाणी ऊरुसातील बैलगाडी शर्यतीमध्ये सचिन काटकर यांची बैलजोडी प्रथम
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेबांच्या उरुसानिमित्त शर्यती कमिटीतर्फे शनिवारी (४ ऑक्टोबर) सकाळी अंमलझरी रस्त्यावरील आंबेडकर नगरात विविध शर्यती पार पडल्या. त्यामधील विना लाठी-काठी जनरल बैलगाडी शर्यतीत निपाणीच्या सचिन काटकर यांचा बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून १० हजार १ रुपये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta