Sunday , December 28 2025
Breaking News

Recent Posts

भगव्याची शान राखणाऱ्या “त्या” बालकाचा सत्कार!

  बेळगाव : कोरे गल्ली शहापूर येथील कॉर्नर जवळील असलेली कमान ध्वजासहित पडली असताना आनंदवाडी येथील श्री खर्डेकर या बालकाने भर पावसात धाव घेत भगवा ध्वज हाती घेऊन सुरक्षित ठेवला. या बालकावर झालेले संस्कार, ध्वजावरील प्रेम तसेच ध्वजाबद्दल असलेला अभिमान हे कौतुकास्पद आहे. त्यानिमित्ताने बालकाचे आनंदवाडीतील सर्व महिलांच्या वतीने श्री …

Read More »

निपाणीत अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण!

  निपाणी : निपाणी शहराला गेल्या चार दिवसापासून केला जाणारा पाणीपुरवठा हा हिरवा, पिवळा रंगाचा, घाणेरडा वास असे अशुद्ध पाणी नागरिकांना दिले जात आहे. या पाण्याच्या वापरामुळे नागरिकांना घसा दुखणे, जुलाब लागणे तर काही नागरिकांना अंगाला खाज, पुरळ उठणेचा त्रास होत असुन या कारणामुळे त्रस्त झालेले अनेक लोक आपल्या फॅमिली …

Read More »

कर्नाटकात भीषण अपघात; दोन चिमुकल्यांसह 10 जणांचा मृत्यू

  म्हैसूर : कर्नाटकात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. म्हैसूर येथे बस आणि इन्होवा कारची समोरा-समोर धडक झाली आहे. ही धडक एवढी भीषण होती की कारच्या चिंधड्या उडाल्या आहेत. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी आहे. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. म्हैसूरमधील …

Read More »