जयपूर : उत्तर भारत आणि पाकिस्तान-पंजाब सीमेवर तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम राजस्थानात दिसत आहे. राजस्थानात गेल्या चार दिवसांपासून वादळी वारे, गारपीठासह मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. फतेपूर शहरात ४ दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. मागील ४ दिवसांमध्ये शहरामध्ये १०६ मिमी पावसाची नाेंद झाली आहे.तर आज ( दि. …
Read More »Recent Posts
गवसेजवळ ११ कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त
आजरा : गवसे (ता.आजरा) जवळ आजरा पोलिसांनी १० कोटी ७४ लाख १० हजार किंमतीची व्हेल माशाची उलटी आज (दि. २७) जप्त केली. आतापर्यंतची जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. व्हेल माशाच्या उलटीचे वजन १० किलो ६८८ ग्रॅम आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. याप्रकरणी कुडाळच्या पाच जणांना ताब्यात …
Read More »खाते वाटपाची यादी बनावट; काँग्रेसचे स्पष्टीकरण
बेंगळुरू : काँग्रेस सरकारमधील मंत्र्यांना अद्याप खात्यांचे वाटप करण्यात आलेले नाही. आता जी यादी फिरत आहे ती बनावट असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. काँग्रेसने आता याबाबत ट्विट केले आहे. सोशल मीडिया आणि काही मीडियावर अकाउंट शेअरिंगबद्दलची बनावट यादी व्हायरल झाली आहे. तसेच खाती शेअर करू नका, कोणाचेही अनुमान ऐकू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta