मुंबई : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात मंगळवारी नागपूर-पुणे महामार्गावर बसची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत 13 जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन वाहने अतिवेगाने जात असल्याने हा अपघात झाला. वेग जास्त असल्याने दोन्ही वाहनांचे पूर्णपणे नुकसान …
Read More »Recent Posts
मनीष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना न्यायालयाने कुठलाही दिलासा दिलेला नाही. न्यायालयाने १ जून पर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे. मंगळवारी त्यांना राऊस एव्हेन्यू विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणी दरम्यान सिसोदियांनी अध्ययनासाठी एक खुर्ची तसेच टेबल उपलब्ध …
Read More »बेळगावसह कर्नाटक राज्यात पाच वर्षांनी हत्तीगणना
बेळगाव : देशात सर्वाधिक हत्ती कर्नाटकात आढळून येतात. हत्तींची गणना तीन अथवा चार वर्षातून एकदा करण्यात येते. त्यानुसार राज्यातील हत्तीगणना नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. गत तीन वर्षात हत्तींनी केलेल्या हल्ल्यात ७४ जणांना जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे हत्तींचे वाढलेले संशयास्पद मृत्यूही वन्यप्राणीप्रेमींच्या चिंतेत भर टाकत आहेत. यापार्श्वभूमीवर झालेली हत्तीगणना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta