छत्तीसगड-तेलंगणा राज्यांच्या सीमेवर १० नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ट्रॅक्टरमध्ये भरलेली स्फोटके जप्त करण्यात आली असून, या वर्षातील मोठ्या हल्ल्याचा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे. जेरबंद केलेल्या पाच नक्षली हे विजापूरचे रहिवासी आहेत. तेलंगणाच्या भद्राडी कोट्टागुडेम पोलिसांनी सीमा भागात कारवाई केली आहे. या कारवाई संदर्भात तेलंगणा पोलिसांनी …
Read More »Recent Posts
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात दाखल
मुंबई : शिवसेना नेता व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांची रूग्णालयात भेट घेणार असल्याचे समजते. दरम्यान, जोशी यांच्या प्रकृतीबाबत अधिक तपशील समजू शकलेला नाही.
Read More »आश्चर्यम्! झारखंडमध्ये एका महिलेने 5 मुलांना दिला जन्म
रांची : आपण एखाद्या महिलेने जुळ्या किंवा तिळ्या मुलांना जन्म दिल्याचे ऐकले आहे. मात्र, एखाद्या महिलेने एकाच वेळी 5 मुलांना जन्म दिला अशी कल्पनाही केली नसेल. मात्र, हे वास्तवात घडले आहे. झारखंडच्या रांची येथे सोमवारी एका महिलेने चक्क 5 मुलांना जन्म दिला आहे. त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta