
मुंबई : शिवसेना नेता व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांची रूग्णालयात भेट घेणार असल्याचे समजते. दरम्यान, जोशी यांच्या प्रकृतीबाबत अधिक तपशील समजू शकलेला नाही.
Spread the love जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …