Monday , December 29 2025
Breaking News

Recent Posts

शहापुरात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, मोठ्या संख्येने जमाव

  बेळगाव : कर्नाटक विधानसभेसाठी उद्या बुधवारी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यातच 144 कलम जारी करण्यात आले आहे.दरम्यान आज सायंकाळी शहापूर येथील नाथ पै चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झालेले पाहायला मिळत आहेत. उपस्थित जमावामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. मोठ्या संख्येने जमाव जमल्याची माहिती मिळाल्यानंतर …

Read More »

कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रिंगणात : राजू पोवार

  गेल्या १५ वर्षा पासून निपाणी मतदारसंघासह बाहेरील मतदारसंघातही शेतकरी, कष्टकरी व गोरगरीब लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी केला आहे. रयत संघटनेच्या बळावर तालुक्यातील विखुरलेल्या शेतकऱ्यांचे संघटन करून न्याय देण्याचे काम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उसासह इतर भाजीपाला पिकाला हमीभाव मिळावा यासाठी तहसील …

Read More »

बस नदीत कोसळून 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू

  खरगोन – मध्यप्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरगोन जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला आहे. बस नदीत कोसळल्याने अपघातात 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी असल्याची आहेत. सद्यस्थितीत जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती आहे. खरगोन ठिकरी महामार्गावर हा अपघात झाला आहे. …

Read More »