Sunday , September 20 2026
Breaking News

शहापुरात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, मोठ्या संख्येने जमाव

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक विधानसभेसाठी उद्या बुधवारी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यातच 144 कलम जारी करण्यात आले आहे.दरम्यान आज सायंकाळी शहापूर येथील नाथ पै चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झालेले पाहायला मिळत आहेत. उपस्थित जमावामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. मोठ्या संख्येने जमाव जमल्याची माहिती मिळाल्यानंतर शहापूर पोलीस घटनास्थळी हजर झाले आहेत.

 

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *