२७ मार्चपासून बोर्डाची परीक्षा; सर्वच विद्यार्थी होणार उत्तीर्ण बंगळूर : उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. पाचवी आणि आठवीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या एकल सदस्यीय खंडपीठाच्या आदेशाला राज्य सरकारने आव्हान देत विभागीय खंडपीठात अपील दाखल केले होते. १० दिवसांनंतर …
Read More »Recent Posts
दुग्धाभिषेक सोहळ्यास मुख्यमंत्री बोम्माई यांच्याकडून विघ्न!
बेळगाव : राजकीय स्वार्थ समोर ठेवून राष्ट्रीय पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरून बेळगावमध्ये दोन राष्ट्रीय पक्षामध्ये श्रेयवादाचे राजकारण केले गेले. या गलिच्छ राजकारणाच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने 19 मार्च रोजी राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्याची जनजागृती आणि जनतेचा प्रतिसाद पाहून आगामी …
Read More »समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांचा वाढदिवस साजरा
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे धडाडीचे नेते, श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते रमाकांत कोंडुसकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. रमाकांत कोंडुसकर यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत अनेक संस्था-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी व्यक्तिशः भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन करत पुढील कार्याला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta