Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

तारांगणतर्फे हळदी कुंकू आणि व्याख्यान

  बेळगाव : मकर संक्रांती निमित्त बेळगावच्या तारांगणतर्फे हळदीकुंकू व तिळगुळ समारंभ शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी दुपारी 4 वाजता सिद्धनाथ जोगेश्वरी सांस्कृतिक भवनामध्ये आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने “महिलांचे वाचन विश्व” या विषयावर बालिका आदर्श माजी मुख्याध्यापिका व ज्येष्ठ लेखिका श्रीमती अशाताई रतनजी यांचे व्याख्यान आयोजित केले …

Read More »

मताला सहा हजार रुपयाचे अमिष; आमदार, मुख्यमंत्री, भाजप राष्ट्रीय अध्यक्षाविरुध्द कॉंग्रेसची तक्रार

  बंगळूर, ता. २५: राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने मतदारांना आमिष दाखविल्याबद्दल काँग्रेस पक्षाने आमदार रमेश जारकीहोळी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी तक्रार पत्रावर स्वाक्षरी केली …

Read More »

जिल्हा प्रशासनातर्फे 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा

  बेळगाव : जिल्हा प्रशासनातर्फे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ उपस्थित होते. तसेच प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या, पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील …

Read More »